Marathi Status Caption
2.79K subscribers
15 photos
6 videos
39 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
लागलेली भुक..... फाटलेला खिसा
तुटलेलं मन आणि मिळालेली

वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते.....!
💔🥺कडु आहे पण सत्य आहे🥺💔

🤴मुलं मुली 👸एका सेकंदात ⌚️प्रेमाला होकार 🔮🔖देतात......❤️🧸 प्रेमात असताना सात😊💕 जन्म सोबत राहायचे......🔐🌎 वचन देतात 😇❤️आयुष्य भर सोबत राहायचे....🦋💫 स्वप्न पाहतात.....🖤🥀🥺आणि जेव्हा खरंच लग्नाची वेळ येते ना.....🔮 तेव्हा त्यांना आपले 👉आई वडील👈 दिसतात......😞❤️प्रेम करतात कोणताच🥺 मुलगा मुलगी 📌🔗आई वडिलांचा 🪀🐣विचार 🙈करत नाही .....😒💯आपले आई वडील 🦋🥀आपल्या प्रेमाला🌎❤️‍🔥💫 होकार देतील का......😔💔 मुलाकडे🥀🥺 पैसा नाही....💸😟 स्वतः च करियर🎚🗝 नाही....🔏😕मुली तर एका क्षणात सांगुन देतात.....😅🖤माझे 〽️आई वडील💓 आपल्या लग्नाला 🧸🪆तयार नाहीत तू मला🧐 विसरून जा....😭💔

दिलेले सर्व वचन🥺🥀 दाखवलेले स्वप्न विसर....😭💔असं नाही की मुलाचे आई वडील प्रेमाला🙂 होकार देतात.....😟💍तरी पण मुलगा आई वडिलांचा विरोध करून लग्नाला तयार होतो.😔🖤🥀
त्यांना पण मान, इज्जत असते ❤️🦋त्यांना पण लोक वाईट बोलतात...🥺💔 ते सर्व फत्त आपल्या प्रेमासाठी सहन करतो मुलगा.😭❤️‍🔥

प्रेमात आयुष्य भर सोबत राहायचे नसेल तर...🥀🥺💍कोणाला स्वप्न आणि खोटं वचन पण देऊ नका 🙏🥺🥀शेवटी लग्न आई वडिलांच्या मर्जीने करायचे असेल ना तर प्रेम पण त्यांना विचारूनच करा..😭🙏💔
😖☝🏻 विसरून पूर्ण दुनियेला साथ 💁🏻‍♂️👰🏻 तुला दिली 🙂✌🏻

🥲🙌🏻 खुप विश्वास होता तुझ्यावर शेवटी तूच 🖤😒 साथ सोडून परखी झाली 💔🥺
☘️🌼दसरा....दसरा... दसरा🌼☘️
या दिवशी म्हणे सोन🍂 वाटतात.......

😌एवढा मि श्रीमंत नाही...
पण नशिबानं जी सोन्यासखी😊
🥰 तुम्ही मला मिळालात...

त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न..

😍 सोन्यासारखे तर तुम्ही आहातच..
😊 सदैव असेच राहा... 🤩
जगायचं असेल तर स्वतःच्या पद्धतीने जगा... कारण, लोकांची पद्धत वेळेनुसार बदलत असते..!
🙈😍आयुष्याची🥰💍दोरी😻अशा♥️व्यक्तीची👫🙂हातात🤝🏻👀द्या🙌💍ज्या🖇🌹व्यक्तीला🎀💚फक्त💱तुमची🌍💫साथ🙈👫हवी🐼🥀असेल🦋🕊तुमचं💛💍प्रेम✝️💯हवं🔝♦️असेल👀😻आणि💋🧤तुम्हाला🎀🖇HAPPY😊🤩ठेवण्यसाठी🙈😘नेहमी💫🕊तयार😍🧡असेल🔐💞
😌❤️नात्याला किती 🤷‍♀️वर्ष झाली याला महत्व नाहीये.....😒🥀🖤

👇👸त्या नात्यात🦋❤️ किती आपलेपण 😄🐥आहे.☺️

😚याला 🦋🖤महत्व असत...!!😊❤️
शांत राहतो कारण आपल्याला

आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,

कोनाच्या नादाला लागून

Timepass नाही.✌️💯
~__________ ♥️प्रेम मी पण केलं होत पण विश्वासाच्या 😊🤞🏻 नावाखाली Tp 🤷‍♂️😏 चालू होता हे नंतर कळलं होत 😄🙌🏻💔~
🥰जगातील 🙈❤️सर्वात 🤭"BEST" 🤗🦋👀दिवस✌️ होता🔮 तो जेव्हा 😌👻मला कळलं 💍🐣की तू👸 पण 🍁🌍माझ्यावर🖤💋 प्रेम करते..❤️😍🥀
लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा........... आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय......... आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाहीत......!💝💯
~__________✌🏻😏Fake असतात online ची नाती 😊🤷‍♂️ विश्वास ठेवणार कसा नव्हतं Tp 😕🙌🏻ला कोणी म्हणून तिने पण होकार 💁🏻‍♂️👰🏻 दिला होता माझ्या खऱ्या प्रेमाचा 💔😔~
हृदय तुटल्यावर काही येवो न येवो......

माणूस Fake Smile द्यायला

शिकतोच......!!

✌️😌❤️🥀
कोणावर जीवापल्याड❤️ प्रेम करूनही ती व्यक्ती मिळाली नाही म्हणून कोणी मरत नाही.😊
कारण मरण तर सोपं असतो ओ..🙂
अवघड असतं त्या व्यक्तीच्या आठवणीत क्षणाक्षणाला मरत जगणं...🙌
प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी
सुटु नये.नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕

💐 शुभ सकाळ 💐
💕 😻देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,🙇🏼‍♂️
🙈🌈तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,🔐💝
💓जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल⚡️
♥️ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.💕
~___________🙂🙌🏻वेड प्रेम माझं सोडून एक दिवस गेलं 💁🏻‍♂️👰🏻 तिच्या आठवणीत स्टेटस ✍🏻💫 लिहिलं आणि दुनियेने मूर्ख बनवील 💔😒~