Marathi Status Caption
2.79K subscribers
15 photos
6 videos
39 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
🥰जगातील 🙈❤️सर्वात 🤭"BEST" 🤗🦋👀दिवस✌️ होता🔮 तो जेव्हा 😌👻मला कळलं 💍🐣की तू👸 पण 🍁🌍माझ्यावर🖤💋 प्रेम करते..❤️😍🥀
लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा........... आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय......... आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा या रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाहीत......!💝💯
~__________✌🏻😏Fake असतात online ची नाती 😊🤷‍♂️ विश्वास ठेवणार कसा नव्हतं Tp 😕🙌🏻ला कोणी म्हणून तिने पण होकार 💁🏻‍♂️👰🏻 दिला होता माझ्या खऱ्या प्रेमाचा 💔😔~
हृदय तुटल्यावर काही येवो न येवो......

माणूस Fake Smile द्यायला

शिकतोच......!!

✌️😌❤️🥀
कोणावर जीवापल्याड❤️ प्रेम करूनही ती व्यक्ती मिळाली नाही म्हणून कोणी मरत नाही.😊
कारण मरण तर सोपं असतो ओ..🙂
अवघड असतं त्या व्यक्तीच्या आठवणीत क्षणाक्षणाला मरत जगणं...🙌
प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी
सुटु नये.नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕

💐 शुभ सकाळ 💐
💕 😻देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,🙇🏼‍♂️
🙈🌈तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,🔐💝
💓जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल⚡️
♥️ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.💕
~___________🙂🙌🏻वेड प्रेम माझं सोडून एक दिवस गेलं 💁🏻‍♂️👰🏻 तिच्या आठवणीत स्टेटस ✍🏻💫 लिहिलं आणि दुनियेने मूर्ख बनवील 💔😒~
💫💥🔥सोन घ्या सोन्यासारख राहा. 🔥💥💫

झाली असेल चूक तर या निमित्ताने आता ती विसरा.वाटून सोन एकमेकांस प्रेमाने साजरा करू यंदाचा हा दसरा...🍀☘️ सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...😊☘️✌️
~___________होईल तुझं पण 🙂🙌🏻 खरं प्रेम जेव्हा जाईल मी सोडून जगाला 😔🤞🏻~
बोलण्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे तुझ्यासाठी पण life time तुझी कमी राहील माझ्या आयुष्यात तुझ्यावर प्रेम होत आहे आणि तुझ्यावरच राहणार आज पण मी तुझा वेळ रोज🥺💔🖤

तुझ्या करतो आठवणीत घालवतो तुला खुप प्रयत्न विसरायचं पण नाही विसरु शकत कितीही 😄खुश राहण्याचा प्रयत्न केला तरी तुझी आठवण आली की डोळ्यात पाणी येतं आणि मनात एकच विचार येतो काय चुकलं माझं देवा ..!😭🥀💔
कोणावर जीवापल्याड❤️ प्रेम करूनही ती व्यक्ती मिळाली नाही म्हणून कोणी मरत नाही.😊
कारण मरण तर सोपं असतो ओ..🙂
अवघड असतं त्या व्यक्तीच्या आठवणीत क्षणाक्षणाला मरत जगणं...🙌
🌸आयुष्यात स्वत:ला कधी

उध्वस्त होऊ देऊ नका.

कारण लोक ढासाळलेल्या घराच्या

वीटा सुद्धा सोडत नाहीत..

🌹🌹🌹शुभ रात्री🌹🌹🌹
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पहा कसा दीड मिनिटा त कसा मनुष्या चा स्वभाव बदलतो 😊😊
प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी
सुटु नये.नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕

💐 शुभ सकाळ 💐
💞😇😇💞
~😊चांगले लोक आणि चांगले विचार~
~आपल्या🤝 बरोबर असतील तर,~
~🌎जगात कुणीही तुमचा पराभव~
~करू शकत नाही..😍~
💍🏃🏻‍♀️तू रोज माझ्या समोरुन जातेस,🥺🙁
♥️🙈पण हिम्मत होत नाही बोलण्याची,👀💕
😊🧑🏼‍🍼मनात तू आहेस खरी पण🤩
🙈☃️भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची. 💕🙊
*❤️Happy Teddy Day❤️*

*पहिल्या सारखे पुन्हा प्रेम पल्लवित करा*
आपण नेहेमीच एकमेकांची तक्रार करतो. बायको नवर्याची आणि नवरा बायकोची.
बायकांची नेहेमीच भणभण चालु असते......
लग्नाच्या वाढदिवशी माझ्या मनासारखी गिफ्ट मला कधिच मिळाली नाही.

- लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी देखील मला आवडीचं गिफ्ट मिळालं नाही....

- आज जेवायला बाहेर जायचं होतं, पण नवरा विसरूनच गेला....

- आज माझ्या आवडीच्या हिरोचा सिनेमा दाखवणार होता, पण, घरी आल्यावर विचारले तर म्हणाला खुप दमलोय, आज नको जाऊया कधी तरी....

- आज माझ्या माहेरची माणसं आली होती पण त्यांच्याशी तो धड बोललाही नाही....

- आज कितीतरी दिवसांनी तो माझ्यासाठी साडी घेऊन आला ती पण जुन्या डिझाईनची होती.

आज टेडी डे पण मला टेडी देणे लांबच साधं विश सुद्धा केलें नाही

दिवसेंदिवस अशाच छोट्या मोठ्या कुरबुरींनी आपले मन भरलेले असतें.
जेंव्हा नवऱ्याला तीने हे बोलून दाखवले....

तो म्हणाला माझ्या हातून एवढ्या चुका झाल्या आहेत हे मला माहीत नव्हते .आता पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची काळजी नक्की घेईन.
बायको म्हणाली माझ्या बद्दल कांहीं तक्रार असेल तर तुम्ही पण सांगा. मी सुधारून घेईल.

त्यावर नवरा स्मित हास्य करीत बोलला......
*मी तुझ्या तोंडावर कितीही जरी तक्रारी केल्या तरी तु आजवर जो त्याग माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केलास, इतक्या वर्षात जे अपरिमित प्रेम आजवर दिले आहेस त्या तुलनेत एकही कमतरता मला तुझ्यात आढळली नाही*

*तुझ्यात काहीच कमतरता नाही असं नाही परंतु तु केलेला त्याग, समर्पण, तुझं प्रेम या सगळ्यापेक्षाही खुप जास्त आहे. माझ्या अक्षम्य अगणित चुकांनंतरही तु माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यांवर माझी सावली बनून मला साथ दिलीस.आता माझ्याच सावलीत मला दोष तरी कसे दिसतील..?*

आता रडण्याची वेळ बायकोची होती. तीने नव-याच्याची माफी मागितली. त्यात आत्तापर्यंतचे सर्व रुसवेफुगवेही स्वाहा होऊन गेले.

लग्नाच्या पंचवीस वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा- नवपरिणीत जोडप्याप्रमाणे प्रेम फुलु लागलं.

मंडळी, म्हटलं तर ही एक काल्पनिक गोष्ट. पत्नीच्या जागी पती किंवा पतीच्या जागी पत्नीही असू शकते.

*यातून एकच संदेश लक्षात घ्यायचा तो म्हणजे, तारुण्याचा सुर्य अस्ताला निघाला की, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी, घरादारासाठी, संसारासाठी कीती त्याग केला....!!!
किती गोष्टी मुद्दाम केल्या....!!!, किती गोष्टी सोडून दिल्या.....!!!, किती प्रेम केलं....!!!
तेच आठवायचं.
क्षणोक्षणी जोडीदाराने कशी साथ दिली....!!!
ते आठवायचं. बघा, ते पहिल्यासारखे प्रेम पुन्हा पल्लवित होतं की नाही....!*

भेट म्हणुन टेडी देण्याची आणि घेण्याची गरजच काय..!!?
❤️Happy Teddy Day❤️*