Marathi Status Caption
2.79K subscribers
15 photos
6 videos
39 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
कोणावर जीवापल्याड❤️ प्रेम करूनही ती व्यक्ती मिळाली नाही म्हणून कोणी मरत नाही.😊
कारण मरण तर सोपं असतो ओ..🙂
अवघड असतं त्या व्यक्तीच्या आठवणीत क्षणाक्षणाला मरत जगणं...🙌
🏆🏃🏆💖
🤙🏻 नाही जमणार असा

विचार करत बसण्यापेक्षा

🤔करून बघू म्हणत केलेली

सुरवात

म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं

पाऊल👣 🎯...

💐💐🙏शुभ रात्री🙏💐💐
👉🏻 " तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!


जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!

🌹🙏🏻| सुप्रभात||🙏🏻🌹

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
# तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,

मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!

तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,

कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय...#_प
# जगावे असे की मरणे अवघड होईल, #

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल...

# एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,

पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी..

# वाटत कधी कुणी आपलही असाव..#

उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,

दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,

आपल्यालाही कुणीतरी भेटाव...#_प
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?🤷🏻‍♂️🤔
🙈😍आयुष्याची🥰💍दोरी😻अशा♥️व्यक्तीची👫🙂हातात🤝🏻👀द्या🙌💍ज्या🖇🌹व्यक्तीला🎀💚फक्त💱तुमची🌍💫साथ🙈👫हवी🐼🥀असेल🦋🕊तुमचं💛💍प्रेम✝️💯हवं🔝♦️असेल👀😻आणि💋🧤तुम्हाला🎀🖇HAPPY😊🤩ठेवण्यसाठी🙈😘नेहमी💫🕊तयार😍🧡असेल🔐💞
कोणावर जीवापल्याड❤️ प्रेम करूनही ती व्यक्ती मिळाली नाही म्हणून कोणी मरत नाही.😊
कारण मरण तर सोपं असतो ओ..🙂
अवघड असतं त्या व्यक्तीच्या आठवणीत क्षणाक्षणाला मरत जगणं...🙌
आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने

दिलेल्या घरात आम्ही रहातो हि भावना असावी.

देवाने आपल्याला काहीतरी

दिलं पाहिजे म्हणून

मंदिरात जाऊ नये,

तर देवाने आपल्याला

खूप काही दिलंय

म्हणून मंदिरात जावे. 💯💯💯

🌺🌹🌺GOOD NIGHT 🌺🌹🌺
जिवन म्हणजे काय?
कधी स्वत:लाच फोन लावुन बघा
लागणार नाही तो व्यस्त दाखवेल
जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण
स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..💯
क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…💯🙏🏻👍🏻
जिवन म्हणजे काय?
कधी स्वत:लाच फोन लावुन बघा
लागणार नाही तो व्यस्त दाखवेल
जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण
स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..💯
❤️👀 घरची 🥀🖤जबाबदारी एवढी 😞🤷‍♀️आहे की😏❤️ प्रेम तर दूरच 🙌आहे ओ मी😶🥀 स्वतः चा😔 विचार करायला🥹👈 सुद्धा घाबरतो ⌚️🎗आता...💔😒💫
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
व्यक्तींचं मुल्य
समजण्यासाठी...
एक तर त्या..
गमवाव्या लागतात.
किंवा
कमवाव्या लागतात.
🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠
🌹🍃 शुभ रात्री
𝓖𝓸𝓸𝓭 𝓷𝓲𝓰𝓱𝓽 🍃🌹
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
"अंदाज" चुकिचा असू शकतो पण
"अनुभव" कधीच चुकिचा असू शकत नाही,
कारण...
"अंदाज" आपल्या मनाची "कल्पना" आहे
"अनुभव"आपल्या जीवनातील "सत्य"आहे.

🌹🍃 शुभ सकाळ🌹🌻

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मला तर विचार करुनच भीती वाटते






की आपला टाईम येई पर्यंत अरेंज मॅरेज
ची स्कीम बंद झाली तर
आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही, असं वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छानस😀 "स्माईल"दया. 🌹हे छोटस हास्य
इतर कोणत्याही
वस्तू पेक्षा खुपच
"मौल्यवान" आहे
🎋🌾🌾🎋
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
मनाने इतके चांगले रहा की तुमचा
विश्वासघात करणारा आयुष्यभर
तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬