Marathi Status Caption
2.78K subscribers
15 photos
6 videos
39 links
दररोज नवनवीन स्टेटस
Download Telegram
''हो" आणि "नाही" हे दोन छोटे
शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार
करावा लागतो...
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी
गमावतो
"नाही" लवकर बोलल्यामुळे,
आणि
"हो" उशिरा बोलल्यामुळे...

🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!

🌺🌜"शुभ रात्री"🌛🌺

🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.🙏

🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका

🌹शुभ सकाळ...🌹
👌👌👌💓👌👌👌
✍🏻 प्रत्येक माणसात देव असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?

खुप सुंदर उत्तर

वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो

💐 शुभ रात्रि💐
कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये

प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो.

काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही.

🌿 शुभ सकाळ 🌿
दरिया बनकर किसीको डुबाने से
बेहतर है,
की जरिया बनकर किसीको बचाया
जाए...
मत जियो उसके लिए जो दुनिया के लिए खूबसूरत हो,
जियो उसके लिए जो आपकी दुनिया खूबसूरत बनाये..!
🌹शुभ रात्री🌹
🌹समाधान ही अंत:करनाची🌹

🌹 सर्वात सुंदर संपत्ती आहे.🌹

🌹 ज्याला ही संपत्ती मिळाली,🌹

🌹 तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे...
🌹

🌼🌸शुभ सकाळ 🌸🌼
🌸🌞🌹🌞🌹🌞🌹🌞🌸
😊 कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, ठणकून सांगावे की काट्यांनी वेढलेला मी पण गुलाब आहे... 😊

💐शुभ रात्री 💐
५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने 😊 जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,

तर जरा विचार करून पहा
"नेहमी हसत 😊 राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"

!! शुभ सकाळ !!
आपण काय विकतोय हे महत्त्वाचे नाही.
आपण कसे विकतोय आणि त्याचे
सादरीकरण खूप महत्वाचे आहे.

राजस्थानमधील एक चहा विक्रेता स्वत: ला अशा प्रकारे सादर करतो की तो चहा आवडत नसलेल्यानं आकर्षित करू शकेल.

व्यवसाय मोठा किंवा छोटा असो, दृष्टी आणि कल्पनांसह सर्जनशीलता यामुळे आपणास सहज लक्ष्य गाठता येते!
कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‎भांडण करू नका

जर तुम्ही त्या ‎व्यक्तीला हवे असाल तर...

ती स्वतःच ‎तुमच्यासाठी जागा बनवेल.

🌹 शुभ रात्री 🌹
🕊🌻💕🌹🍃🌹💕🌻🕊

जीवन बदलण्यासाठी

🕊वेळ ही सगळ्यांनाच मिळते, 🕊

पण वेळ बदलण्यासाठी

दोन वेळा जीवन नाही मिळत.

नेहमी आनंदाने जीवन जगा..

तूमच्या सारख्या चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असते.

🕊 तुमची आठवण काढावी लागत नाही,🕊

तूम्ही कायम आठवणीतच राहता…..💐💐💐

🙏🏻🌅 शुभ सकाळ 🌅🙏🏻

💔🐅💔
समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते...
आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे, हा सर्वात मोठा सन्मान असतो...😘😘😘
🌼 शुभ रात्री 🌼
🙏 आई बाबा हीच खरी दौलत 🙏

🌸 एकदा फुललेले फुल 🌸 🌸 पुन्हा फुलत नाही 🌸

🌸 एकदा मिळालेला जन्म 🌸 🌸

पुन्हा मिळत नाही🌸

🌹 आयुष्यात हजारो माणसे मिळतील 🌹

🌸 पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही🌸

🌻🌹🌻शुभ सकाळ 🌻🌹🌻
जगातप्रत्येकालासुखं
पाहिजेआहेपणमला
प्रत्येकसुखाततू
पाहिजेआहे...

शुभ रात्री🥀🦋🖤
🍁🌼🍀🍁🌼🍀🍁🌼🍀
आयुष्य💕हे एकेरी🛣मार्गासारखं आहे..

मागे वळुन😳पाहू शकतो पण

मागे जाता🚷येत नाही..

म्हणून प्रत्येक क्षण🕑आनंदात😃जगा.

🙏🌷🌻।।शुभ सकाळ।।🌻🌷🙏
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात...
🌹शुभ रात्री🙂🌹
🙏🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏🙏

भलेही स्वतःची प्रगती
कमी झाली तरी चालेल
पण माझ्यामुळे कोणाचे
नुकसान व्हायला नको,
ही भावना
ज्या माणसाजवळ असते
तोच माणूस योग्य अशा
प्रगतीच्या वाटेवर असतो.

🌹good morning 🌹
प्रत्त्येक कुलुपाला त्याची एक चावी नक्की असते.
नेमकी ती हाती आल्यावर ते दार उघडत असते.
जसे जीवनातल्या संकटाचेही थोडेफार असेच असते.
शांतपणे विचार केल्यास प्रत्त्येक समस्यांचे एक उत्तर असतेच.

🌹 शुभ रात्री 🌹