𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
27.5K subscribers
2.23K photos
29 videos
450 files
1.08K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address : 2nd floor, Arihant Market, Umbrya Ganpati chauk, Laxmi Road, Pune -30

Mob. 9697555444
Download Telegram
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
दि. 25.08.2022 रोजी होणाऱ्या शारदा स्कॉलरशिप प्रोग्रॅम (SSP-2022-23) परीक्षेचे सेंटर पत्ता खालील प्रमाणे असेल यांची सर्वांनी नोंद घ्यावी....

*नागपूर* - चाणक्य अँकॅडमी,झाडे भवन नाव प्रतिमा नाईट हायस्कूलच्या समोर,(बांगडे - दही भांडारच्या बाजूला), सिर पेठ,रेशीम बाग,उमरेड रोड,नागपूर.
-9075862789

*नाशिक* - लक्ष्य करिअर अँकॅडमी,
बेसमेंट,श्रीनाथ अपार्टमेंट,मुरकुटे लायब्ररी समोर,लने नं.3,पंडित कॉलनी नाशिक.
-7887878001

*जळगाव* - अल्फाबेटस क्लासेस
दुसरा मजला,बालाजी संकुल,ख्वाजामिया दर्गा जवळ, जळगाव.
- 9766552820

*पुणे* - उद्यान प्रसाद सभागृह,सदाशिव पेठ,पुणे.
-9697555444

*नांदेड* - युनिक बँकिंग अँकॅडमी, पाटनूरकर नगर,आकाश इन्स्टिट्यूटच्या मागे,भाग्यनगर कॉर्नर जवळ,यशवंत कॉलेज रोड, नांदेड.
-7304215557

*औरंगाबाद* - ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद, लोकमान्य अभ्यासिका, कानपट्टे हनुमान मंदिर मागे बरकत - टी - हाऊस समोर पैठण गेट, औरंगाबाद.
-8799891335
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

दिं. 25/08/2022 रोजी होणाऱ्या शारदा स्कॉलरशिप प्रोग्रॅम (SSP -2022-23) परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) हे सर्व नोंदणीकृत उमेदवारांच्या Registered ई- मेल (E- Mail) वर पाठवले आहेत. E-mail हा जर इनबॉक्स (Inbox) मध्ये प्राप्त झाला नसेल तर स्पॅम बॉक्स(Spam Box) चेक करावे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी

शारदा अकॅडमी पुणे
9 pm पर्यंत नोंदणी सुरू आहे.
http://www.shardaacademy.org
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

उद्या, दीं. 25/08/2022 रोजी होणाऱ्या शारदा स्कॉलरशिप प्रोग्राम (SSP -2022-23) परीक्षेचे प्रवेश पत्र हे सर्व नोंदणीकृत उमेदवारांच्य E-mail वर पाठवले आहेत तसेच उमेदवार http://www.shardaacademy.org या वेसाइटवरून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड (Download) करून घेऊ शकता... तरी देखील प्रवेश पत्र मिळवण्यासाठी काही समस्या येत असेल तर वरील वेबसाईटवर registration केलेली पावती (Receipt) दाखवून परीक्षेला बसावे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी...

शारदा अकॅडमी पुणे
5649.pdf
449.3 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

GS : Ans key
5650.pdf
409.9 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

CSAT : Ans key
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पहिल्या उत्तर तालिकेनुसार तुम्हाला (OPEN) किती मार्कस आहेत?
Anonymous Poll
11%
75 किंवा त्यापेक्षा कमी
7%
76 to 80
9%
80 to 85
9%
86 to 90
12%
91 to 95
13%
96 to 100
12%
101 to 105
10%
106 to 110
7%
111 to 115
14%
116 किंवा त्यापेक्षा जास्त
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पहिल्या उत्तर तालिकेनुसार तुम्हाला (SC) किती मार्कस आहेत?
Anonymous Poll
12%
70 किंवा पेक्षा कमी
5%
71 to 75
7%
76 to 80
9%
81 to 85
10%
86 to 90
13%
91 to 95
10%
96 to 100
10%
101 to 105
9%
106 to 110
20%
111 किंवा त्यापेक्षा जास्त
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पहिल्या उत्तर तालिकेनुसार तुम्हाला (ST) किती मार्कस आहेत?
Anonymous Poll
9%
65 किंवा त्यापेक्षा कमी
5%
66 to 70
5%
71 to 75
7%
76 to 80
10%
81 to 85
10%
86 to 90
12%
91 to 95
12%
96 to 100
11%
101 to 105
24%
106 किंवा त्यापेक्षा जास्त
Forwarded from MPSC
5666.pdf
115.1 KB
जा. क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.