𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
27.7K subscribers
2.25K photos
35 videos
450 files
1.08K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address : 2nd floor, Arihant Market, Umbrya Ganpati chauk, Laxmi Road, Pune -30

Mob. 9697555444
Download Telegram
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
2023 पासून MPSC अंतर्गत प्रमुख दोन पूर्व परीक्षा होतील

1. राजपत्रित गट अ व ब ( Gazetted Class 1 and 2) ची सर्व पदे ( राज्यसेवा/फॉरेस्ट/ इतर तांत्रिक पदे) यासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा

2. अराजपत्रित गट ब व क ( Non Gazetted Class 2 and 3) ची सर्व पदे ( PSI/STI/ ASO/ EXCISE/ CLERK/ TAX ASTT आणि इतर पदे ) यासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा

*सविस्तर आपण यू ट्यूब वर चर्चा करुया*
Forwarded from MPSC
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Photo from Santosh Baske
Photo from Santosh Baske
आजचे सामान्य विज्ञान लेक्चर होणार नाही.
महत्वाची सूचना...
आज Science चे lecture होणार आहे

- डॉ. सचिन भस्के सर
(शारदा अकॅडमी)
सर्वाना - सुचित करण्यात येत आहे कि
दि. 7 ऑगस्ट रविवारी सकाळी
ठीक 10 वाजता टेस्ट असेल
याची सर्वांनी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले.

सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.