Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
तुम्ही खालील पैकी कोणता निबंध लिहिला असता?
@UPSCin_Marathi
@UPSCin_Marathi
Anonymous Poll
39%
Forest are the best case studies for economic excellence
15%
Poet are the unacknowledged legislators of the world
19%
History is a series of victories won by the scientific man over the romantic man
26%
A Ship In harbour is safe, but that is not what ship is for
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
तुम्ही खालीलपैकी कोणता निबंध लिहाल? (Sec-B)
@UPSCin_Marathi
@UPSCin_Marathi
Anonymous Poll
45%
सूर्यप्रकाश असतांनाच घराचे छप्पर दुरुस्त करण्याचा वेळ असतो.
14%
तुम्ही एकाच नदीत दुसऱ्यांदा उतरू शकत नाही
29%
सर्व प्रकारच्या संदिग्धतांवर हास्य हेच साधन आहे.
12%
फक्त तुमच्याकडे पर्याय आहेत, म्हणुन अस नाहिये की त्यातील कोणत्याही एकाला खरंच असायला हवं.
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
आज झालेल्या UPSC च्या GS-2 पेपर मधील विविध विषयांच्या अनुषंगाने आलेले प्रश्न आणि त्याचे गुण सोबतच्या तक्त्यात दिली आहेत. दरवर्षीप्रमाणे काही घटकांचे गुण कमी काहींचे जास्त झाले आहेत.
Join @UPSCin_Marathi
Join @UPSCin_Marathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
Marathi Compulsory CSM 2022.pdf
835 KB
आज झालेला अनिवार्य मराठी भाषा पेपर. या पेपर मध्ये 25% गुण घेणे आवश्यक असतात, अन्यथा तुमचे इतर पेपर तपासले जात नाही. आपल्याला असे वाटू शकते की 300 पैकी 75 गुण मिळवणे कठीण थोडी ना आहे. परंतु माझ्या ओळखीतील असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले पण ते या पेपर मध्ये 75 गुण मिळवू शकले नाहीत. त्यामुळे हा पेपर देखील गांभीर्याने घ्या.
Join @UPSCin_Marathi
Join @UPSCin_Marathi
English Compulsory CSM 2022.pdf
3.4 MB
आज झालेला इंग्रजीचा पेपर, मराठी माध्यमातून तयारी करणार्या विद्यार्थ्यांना या पेपरची नेहमी चिंता असती. परंतु हा पेपर बघितल्यावर लक्षात येईल, पूर्ण पेपर लिहणे आणि होता होईल तितकी वाचनीय इंग्रजी आपल्याला यात सहज पास करून देऊ शकते. हा पेपर देखील चांगल्या प्रकारे बघून घ्या आणि जर थोडीफार भीती असेल तर परीक्षेच्या अगोदर किमान एखादा पेपर नक्की लिहून बघावा.
Join @UPSCin_Marathi
Join @UPSCin_Marathi
यावर्षी आलेल्या निबंधाच्या विषयावर आपण लवकरच चर्चा करणार आहोत. आपल्याला जे निबंध लिहावे वाटत असतील ते लवकर लिहून घ्या आणि ते आपल्या चर्चे नंतर स्वतः चेक करून घ्या की आपण comprehensively सर्व गोष्टी cover केल्या आहेत का.
@UPSCin_Marathi
@UPSCin_Marathi
उद्या रविवारी CSM-21 चा एक निबंध सर्वांनी लिहून काढा. जे स्वतःला चांगले वाटेल ते लिहून काढा. जर तुम्हाला ते दुसर्याने चेक करू नये असे वाटत असेल तर स्वतः चेक करून घ्या. त्यासाठी मी मुख्य परीक्षेत जो निबंध लिहिला होता आणि त्यात मला चांगले गुण आले होते. तो आपल्या सोबत शेअर करेल. तो काही आयडियल असेलच असे नाही, परंतु किमान कोणत्या प्रकारच्या निबंधाला 130+ गुण मिळू शकतात (दोन निबंधाचे मिळून, उद्या एक लिहू या आणि एक पुढच्या रविवारी) त्याची तुम्हाला कल्पना यावी हा यामागचा उद्देश आहे.
विषय - Your perception of me is a reflection of you; my reaction to you is an awareness of me.
Join @EssayInMarathi
विषय - Your perception of me is a reflection of you; my reaction to you is an awareness of me.
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
MPSC & UPSC GS Marathi Booklist.pdf
6 MB
मराठी माध्यमातून #UPSC आणि #MPSC च्या नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करतांना जी मुख्य समस्या येते, ती म्हणजे मराठीत नेमके कोणते साहित्य उपलब्ध आहेत. त्यावर तोडगा म्हणुन कोणते पुस्तके वाचता येतील या संदर्भात यादी सोबत जोडली आहे.
जर त्यात कोणत्या पुस्तकातून नेमके काय वाचावे हे समजून घ्यायचे असेल तर खाल्ली दिलेल्या लिंक वर आपण ते बघू शकता.
Link -
https://youtu.be/v7GLbsqW8ys
धन्यवाद 🙏🏾
Join @UPSCin_Marathi
जर त्यात कोणत्या पुस्तकातून नेमके काय वाचावे हे समजून घ्यायचे असेल तर खाल्ली दिलेल्या लिंक वर आपण ते बघू शकता.
Link -
https://youtu.be/v7GLbsqW8ys
धन्यवाद 🙏🏾
Join @UPSCin_Marathi
QP-CSM-22-ESSAY-190922 (2).pdf
650.3 KB
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वर या वर्षीचा निबंधाचा पेपर आला आहे. तो सोबत जोडत आहे.
@EssayInMarathi
@EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
यंदाचा शांततेचा नोबेल दोन संस्था आणि एक मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यात विभागून देण्यात आला आहे. सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट अपेक्षित होती. युद्धाच्या काळात नागरी समाज आणि मानवी हक्क संघटना तसेच कार्यकर्ते काय भूमिका बजावतात याकडे जगाचे लक्ष लागून असते. यंदाच्या शांतता नोबेल निवडीवर या पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते.
UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की #GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.
Join @UPSCin_Marathi
UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की #GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.
Join @UPSCin_Marathi
मानवी हक्क, नागरी समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संदर्भात भूमिका मांडण्याची गरज असणारा निबंध देखील विचारला जाऊ शकतो.
या घटकांचा संदर्भ असलेले एखादे विधान निबंधाचा विषय म्हणून दिले जाऊ शकते.
@EssayInMarathi
या घटकांचा संदर्भ असलेले एखादे विधान निबंधाचा विषय म्हणून दिले जाऊ शकते.
@EssayInMarathi
चित्रपटातील आशयाच्या संदर्भात समाजाचे प्रतिबिंब असते की समाज चित्रपटाचे प्रतिबिंब. या आशयाच्या निबंधात उदाहरण म्हणून या बातमीतील अधोरेखित केलेला मजकूर वापरता येईल.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक ओऱ्हान पामुक यांची "द नाइट्स ऑफ प्लेग" वरील हे विश्लेषण निबंध कसा गुंफला जाऊ शकतो याच्या माहितीसाठी उपयोगाचे आहे.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
भारतीय जाती व्यवस्थेचे पाळेमुळे मांडणारे सुनील सांगळे लिखित पुस्तक "Caste system in India" या ग्रंथाची समीक्षा वाचनीय आहे. एखाद्या मुद्याला किती अंगाने आणि कोणत्या पातळीवर जाऊन चिकित्सकपणे मांडता येऊ शकते, याचे हे एक चांगले उदाहरण आहे.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi