Harsh book and xerox centre
297 subscribers
789 photos
28 files
419 links
होलसेल दरात पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण.
संपुर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा पुस्तके घरपोच सुविधा..
ORDER NOW-
7776028143

Notes available
#mpsc #psi #sti
Download Telegram
#imp #mpsc #profile #NCL

#NCL तुम्ही कधीही काढलेले असू दया फक्त ते या आर्थिक वर्षात (2021-22) ग्राह्य (valid) असणारे असावे म्हणजेच किमान 31 मार्च 2022 पर्यंत तरी valid असावे. परंतु काहींनी #NCL हे last year ला काढले असेल तर त्यांचे march 2023 पर्यंतही valid असू शकते म्हणजेच आज घडीला तेही VALID आहेच नवीन काढायची गरज नाही.. ❌️❌️

⚠️ NCL ची व्हॅलिडिटी ही 3 वर्ष असते.. त्यावर उल्लेख असतो कधीपर्यंत valid आहे ते..

म्हणजे असं नाही की आता या आर्थिक वर्षात नवीन काढलेलेच पाहिजे.. तर तसं नसून वरीलप्रमाणे अर्थ घ्यावा...

⚠️ ज्यांच्या #NCL ची VALIDITY 31 मार्च 2021 ला संपली असेल तर त्यांना आता नवीन काढून घ्यावे लागेल..✔️✔️✔️

⚠️ important : वरील सर्व माहिती SC, ST, EWS वगळून लागू होईल...
( यांना NCL नसते )
#mpsc Imp psi mains
महाराष्ट्रात कोठेही घरपोच पुस्तके उपलब्ध. MPSC / UPSC / SSC / Banking सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांवर

10% ते 50%
पर्यंत सुट
घरपोच पुस्तके मागविण्याची पध्दत

* 7776028143 या व्हॉटस्अप नंबरवर लागणाऱ्या पुस्तकांची यादी पाठवावी.

* त्यानंतर आपणास पुस्तकांचे बील करुन पाठविले जाईल.
* आपण होय म्हटल्यास बँकेचा तपशील देण्यात येईल.
* पेमेंट केल्यास स्क्रीन शॉट पाठविल्यानंतर पुस्तकांचे पार्सल आपणास पाठविले जाईल.
https://t.me/harshbookcentre
महाराष्ट्रात कोठेही घरपोच पुस्तके उपलब्ध. MPSC / UPSC / SSC / Banking सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांवर

10% ते 50%
पर्यंत सुट
घरपोच पुस्तके मागविण्याची पध्दत

* 7776028143
https://wa.me/message/M5BAJBJR4233F1
या व्हॉटस्अप नंबरवर लागणाऱ्या पुस्तकांची यादी पाठवावी.